IMPIMP

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 february 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. नववर्षाच्या सुरूवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,260 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर उतरताना दिसत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,630 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,260 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,260 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 5 january 2022

 

हे देखील वाचा :

Sindhutai Sapkaal Passed Away | अनाथांची माय जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे 73 व्या वर्षी पुण्यात निधन

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

 

Related Posts