IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव ‘जैसे थे’ तर, चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 6 april 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत असतात. गेले काही दिवस झाले सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले. दरम्यान आज सोन्याची किंमत स्थिर आहे. तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,300 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. आता सोन्याची किंमत स्थिर तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,300 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 6 april 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तरुणीची छेड काढणार्‍याला रोखल्याने तरुणावर कटरने वार ! जीवे मारण्याचा प्रयत्न, वडगाव शेरीमधील घटना

Petrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा झटका ! राज्य शासनाने दिलेला दिलासा तेल कंपन्यांनी घेतला हिरावून; सीएनजीच्या किंमतीत 5.80 रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

 

Related Posts