IMPIMP

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

by nagesh
Samantha Ruth Prabhu Hot Photo | samantha ruth prabhu shares bold photos in transparent shirt fans goes crazy

सरकारसत्ता ऑनलाइन – Samantha Ruth Prabhu | गेल्या काही दिवसांपासून दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Hot Photo) रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोनं ती सतत चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच संमथानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून, प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटासाठी आतुर आहेत (Samantha Ruth Prabhu Hot Photo)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

समंथानं सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोनं चाहत्यांना चांगलंच घायाळ केला आहे. फोटोमध्ये तिनं लिंबू कलरचा पारदर्शक शर्ट (Samantha Ruth Prabhu Wear Transparent Shirt) परिधान केला आहे. फोटोतील शर्टचे बटनं तिनं लावले नसल्यानं, तिची आतमधील निळ्या रंगाची ब्रालेट (Samantha Ruth Prabhu Bralette Photo) स्पष्टपणे दिसत आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये समंथा अत्यंत हॉट (Samantha Ruth Prabhu Hot Look) दिसत आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं ग्लॉसी मेकअप केला आहे. तर फोटोमध्ये (Samantha Ruth Prabhu Hot Photo) केस मोकळे सोडून आपल्या लूकला तिनं चार चाँद लावले आहेत तिच्या या फोटोनं सोशल मीडिया चांगलाच पारा वाढला आहे. तसेच फोटोतील तिच्या ग्लॅमरस लुकनं (Samantha Ruth Prabhu Glamorous Look) चाहते भारावून घेऊन गेले आहेत.

 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समंथानं एक्स पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. ते दोघं तब्बल चार वर्षे एकत्र होते. त्यांच्या घटस्फोटानंतर अनेक चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu Hot Photo | samantha ruth prabhu shares bold photos in transparent shirt fans goes crazy

 

हे देखील वाचा :

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी बेडरुमध्ये चाकू घेऊन झोपली, घाबरलेल्या पतीची थेट पोलिसांत धाव

Ajit Pawar | ‘कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस इलेव्हन संघाला विजेतेपद !

Raju Shetty | ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर, राजू शेट्टींची घोषणा

 

 

Related Posts