IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
 Gold-Silver Rate Today | gudi padwa 2023 gold silver rate today in pune wednesday 22 march 2023

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) उलथापालथ होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आजही सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम असल्याचं दिसत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,600 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला आहे. तो 47,600 रुपये इतका झाला आहे. एक किलो चांदीचा भाव देखील वधारला असून तो 61,900 रुपये इतका झाला आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याचा भाव सतत कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Bullion Market) सोन्याच्या दरात फरक जाणवत आहे. (Gold Silver Price Today)

 

काय आहेत आजचे सोन्याचे दर?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate today on 8 june 2022 pune mumbai nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

Pune Fire News | औंधमधील सानेवाडीतील आय टी पार्कमधील इमारतीला भीषण आग; इमारतीतील फायर सिस्टिम होती बंद

Tata Elxsi Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टाॅकने केली गुंतवणूकदारांची चांदी; 1 लाखावर 4 कोटींचा जबरदस्त परतावा, जाणून घ्या

 

Related Posts