IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price drop silver price rise today 2 august check details

मुंबई  : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली असल्याचे पाहायला मिळालं. आज मात्र सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,400 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात देखील घसरण दिसून येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,040 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,950 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | know gold silver rates on today thursday 14 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Rain in Pune | अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Aba Bagul | ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास आई-वडील व गुरूंशिवाय मिळत नाही – आबा बागुल

Rain in Pune | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे PMC चे आवाहन

 

Related Posts