IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट

by nagesh
Gold Silver Price Today | todays gold silver prices update 9 june 2022 marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. गेली तीन दिवस झाले सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल सोन्याच्या दरात अशत: घट झाली. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज (गुरुवार) 9 जून 2022 रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,400 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 52,040 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्याचा दर सतत कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Bullion Market) सोन्याच्या दरात फरक जाणवत आहे. दरम्यान, बुधवारच्या घसरणीला ब्रेक लागून आज सोने चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे.

 

मुख्य शहरातील (24 कॅरेट) 10 ग्रॅम सोन्याचा भाव –

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

 

पूणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

 

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

चेन्नई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

हैदराबाद –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

कोलकत्ता –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

लखनऊ –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | todays gold silver prices update 9 june 2022 marathi news

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election 2022 | केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष आमदारांना मत ‘दाखवता’ येणार नाही

Mumbai Bandra Building Collapse | मुंबईत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 16 जखमी

Maharashtra Monsoon Update | वातावरणाच्या बदलामुळे मोसमी पाऊस लांबणीवर?

 

Related Posts