IMPIMP

Haryana Government | खुशखबर ! शेतकर्‍यांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 40,000 रुपये, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

by nagesh
Haryana Government | farmers will get 40000 rupees under mukhyamantri bagwani bima yojana check how

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –  Haryana Government | जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. हरियाणा सरकारने बागायती शेतकर्‍यांसाठी ‘मुख्यमंत्री बागायती विमा योजना’ (Mukhyamantri Bagayati Vima Yojana) अंतर्गत सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणा मंत्रिमंडळाच्या (Haryana Government) बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. एका अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंजूरी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पीक नुकसानीवर मिळेल आर्थिक मदत

प्रतिकुल हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान यामध्ये कव्हर केले आहे. बागायती शेतकर्‍यांना विविध कारणांमुळे मोठे नुकसान सोसावे लागते.
पीकांवर रोग पडणे, अवेळी पाऊस, वादळ, दुष्काळ आणि तापमानसारख्या संकटामुळे नुकसान सहन करावे लागते.

मिळेल 40,000 चा विमा

विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना भाज्या आणि मसाल्याच्या पिकासाठी 750 रुपये आणि फळांच्या पिकासाठी 1,000 रुपये भरावे लागतील या बदल्यात त्यांना अनुक्रमे 30,000 रुपये आणि 40,000 रुपयांचे विमा कव्हर दिले जाईल.

अशाप्रकारे होईल विमा दाव्याचा निपटारा

योजनेंतर्गत विमा दाव्याचा निपटारा करण्यासाठी सर्वे केला जाईल ज्याअंतर्गत पिक नुकसान चार श्रेणीत 25 टक्के, 50 टक्के, 75 आणि 100 टक्केमध्ये धरले जाईल.
योजना एैच्छिक असेल आणि संपूर्ण राज्यात लागू होईल.

असे करा रजिस्ट्रेशन

शेतकरी या योजनेसाठी माझे पिक माझी माहिती पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
योजनेसाठी पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत राज्य सरकार, राज्य आणि जिल्हा स्तरीय समितीद्वारे 10 कोटी रुपयांचे बीज भांडवल ठेवले जाईल. (Haryana Government)

 

Web Title : Haryana Government | farmers will get 40000 rupees under mukhyamantri bagwani bima yojana check how

 

हे देखील वाचा :

Tuljapur News | तुळजापूर यात्रा रद्द, मात्र दर्शनास ‘मुभा’ !

LIC New Jeevan Anand Policy | एलआयसीची नवीन पॉलिसी ! दररोज 76 रुपये वाचवा अन् मॅच्युरिटीवेळी मिळवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

 

Related Posts