IMPIMP

Hemant Birje | बॉलीवूडचे ‘टार्जन’ हेमंत बिर्जेच्या कारला ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात; बिर्जे व पत्नी जखमी

by nagesh
Mumbai-Pune Expressway | actor hemant birje admitted in hospital after accident on mumbai pune expressway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनHemant Birje | मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Expressway) बॉलिवूडचा ‘टार्जन’ हेमंत बिर्जे (Hemant Birje) याच्या कारला अपघात झाला असून त्यात तो व त्याची पत्नी जखमी झाले आहेत.

१९८५ मध्ये आलेल्या ‘एडव्हेंचर्स ऑफ टार्जन’ या चित्रपटामुळे हेमंत बिर्जे (Hemant Birje) हा रात्रोरात्र स्टार झाला होता. बॉलीवूडमध्ये तो टारझन या नावाने ओळखला जातो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत बिर्जे, त्याची पत्नी व मुलगी असे तिघे जण कारने जात होते. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ (Urse Toll Naka) त्याची कार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यात दोघे जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्या मुलीला काहीही झाले नाही. बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला जवळच्या पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Hemant Birje | hemant birje met with an accident on Mumbai Pune Expressway wife injured

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Pune Crime | पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक; फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

Pune Corporation Order | पुणे महापालिकेचे आदेश ! बांधकामे व कुलींग टॉवर्ससाठी प्रक्रिया केलेले मैलापाणी वापरणे बंधनकारक

 

Related Posts