IMPIMP

Home Remedies For Dark Underarms | तुम्ही देखील काळ्या अंडरआर्म्समुळं स्लिव्हलेस घालत नसाल, तर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

by nagesh
Home Remedies For Dark Underarms | home remedies to get rid from dark underarms

सरकारसत्ता ऑनलाइन – उन्हाळ्यात (Summer Tips) बहुतेक मुली स्लिवलेस कपडे घालणं पसंत करतात. परंतु काळ्या अंडरआर्म्समुळे (Home Remedies For Dark Underarms) ते घालू शकत नाही. खरंतर मुलींनी जास्त वेळा शेविंग केल्याने किंवा केमिकल युक्त उत्पादन (Chemical Products) वापरल्यानं त्यांची अंडरआर्म्सची जागा काळी पडते (Home Remedies For Dark Underarms).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काळ्या अंडरआर्म्सच्या (Dark Underarms Problems) समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे काळे अंडरआर्म्स अतिशय स्वच्छ आणि मऊ देखील करू शकता (Home Remedies To Get Rid From Dark Underarms).

 

बेकिंग सोडा (Baking Soda) –
एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पेस्ट करा. ही पेस्ट काखेत लावा आणि एक दोन मिनिट स्क्रब करा. त्यानंतर ओल्या कापडाने ती जागा स्वच्छ करा (Home Remedies For Dark Underarms).

 

नारळाचं तेल (Coconut Oil) –
काळ्या अंडरआर्म्ससाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता. खोबऱ्याच्या तेलामध्ये विटामिन सी असतं. तर विटामिन सी (Vitamin C) तुमची त्वचा उजळण्यासाठी मदत करते. दररोज अंघोळीच्या आधी पंधरा मिनिटे खोबरेल तेलाने अंडरआर्म्सचा मसाज करा. यामुळे तुमच्या त्वचेचा रंग लाइट होईल आणि कोरडेपणाची समस्या दूर होईल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ऑलिव ऑइल (Olive Oil) –
नारळ्याच्या तेलाप्रमाणे ऑलिव्ह ऑईल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा ब्राऊन शुगरमध्ये आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑइल मिसळून अंडरआर्म्सवर लावून, त्यावर एक ते दोन मिनिटे मसाज करा. काही वेळा नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

 

लिंबू (Lemon) –
लिंबामध्ये विटामिन सी असतं. तसेच लिंबू हे ब्लिचिंग गुणधर्माने समृद्ध असलेला पदार्थ आहे.
त्वचेचा रंग सुधारण्यासाठी लिंबू अत्यंत प्रभावी मानलं जातं. लिंबामुळे तुम्ही तुमचे काळे झालेले अंडरआर्म्स स्वच्छ करू शकता.
यासाठी अंघोळीपूर्वी 1, 2 लिंबाचे साल तुमच्या काळ्या भागांवर घासून घ्या. तीन ते पाच मिनिटांनंतर ती जागा पाण्याने स्वच्छ धुवा.
यामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळतो, सोबतच जास्त घाम येणे आणि दुर्गंधीची समस्या दूर होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Home Remedies For Dark Underarms | home remedies to get rid from dark underarms

 

हे देखील वाचा :

NCP MP Supriya Sule | ‘घरी जा, स्वयंपाक करा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी; खा. सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या…

Stock Tips | तुम्ही यावेळी Zomato, Nykaa मध्ये इन्व्हेस्ट करावे किंवा नाही, सांगत आहेत एक्सपर्ट आदित्य नारायण

Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

 

Related Posts