IMPIMP

Stock Tips | तुम्ही यावेळी Zomato, Nykaa मध्ये इन्व्हेस्ट करावे किंवा नाही, सांगत आहेत एक्सपर्ट आदित्य नारायण

by nagesh
Stock Tips | stock investment tips should you buy zomato nykaa and paytm

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाStock Tips | टेक प्लॅटफॉर्मवर आधारित Paytm, Zomato ते Nykaa आणि PB Fintech या शेअरच्या कामगिरीने गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात निराशा केली आहे (Stock Tips). जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की या स्टॉकचे भविष्य काय आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा की नाही. Edelweiss Securities चे संशोधन प्रमुख आदित्य नारायण यांच्या मुलाखतीचा काही भाग येथे देत आहोत. (Share Market Marathi News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

1. Paytm, Zomato आणि Nykaa सारख्या कंपन्यांनी बाजारातील अलीकडील मंदीच्या काळात खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही स्टॉककडे पुन्हा पाहू शकता का ?

नारायण : होय, आम्ही अलीकडे Zomato अपग्रेड केले आहे आणि ’बाय’ रेटिंग दिले आहे. हा स्टॉक अत्यंत खालच्या पातळीवर आल्याने आम्ही ’BUY’ रेटिंग दिले होते. आम्हाला विश्वास आहे की त्यांच्याकडे खरोखर एक बिझनेस मॉडेल आहे. एकेकाळी, आम्ही या स्टॉकच्या किंमतीबद्दल थोडे जागरूक होतो. (Stock Market Marathi News)

आता वस्तुस्थिती अशी आहे की त्यांचे मूल्यांकन कमी झाले आहे आणि व्यवसायाच्या शक्यता जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळेच या शेअरमध्ये आम्हाला काही व्हॅल्यू पहात आहोत. आम्ही Zomato तसेच Nykaa ला ’बाय’ रेटिंग दिले आहे. (Stock Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. स्मॉलकॅप किंवा मिडकॅप, तुम्ही कशात व्हॅल्यू पहात आहात किंवा तुम्ही गुंतवणूकदारांना जास्त सुरक्षित लार्ज कॅपमध्ये कायम राहण्याची शिफारस करता का ?

नारायण : धोरण म्हणून, आम्ही सामान्यत: कमी जोखीम पसंत करतो.
आम्ही मोठ्या कॅपला प्राधान्य देऊ. स्मॉल आणि मिडकॅप्सचा प्रश्न असेल तर आम्ही त्यांना अंडरवेट मानतो.

मी नाव सांगू इच्छित नाही परंतु त्यापैकी बहुतेकांची कथा खुप वैयक्तिक आहे.
असे नाही की संपूर्ण क्षेत्रातील परिस्थिती सारखीच आहे. महागाई दरामुळे अर्थव्यवस्थेला होणारे नुकसान आणि काही धोरणात्मक प्रतिसादाशी संबंधित काही आव्हानांना तोंड देत आहोत.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Stock Tips | stock investment tips should you buy zomato nykaa and paytm

 

हे देखील वाचा :

Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार

UPI 123Pay | ‘हे’ नंबर मोठ्या कामाचे, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलने करू शकता यूपीआय पेमेंट

Irsal – Official Trailer | आपल्या ‘ईर्षे’साठी अल्पवयीनांना का धरता वेठीस ! ‘इर्सल’मध्ये ‘अल्पवयीन’च्या हातात पिस्तुल देऊन साधायचे काय?

 

Related Posts