IMPIMP

IEPFA | सरकारच्या ‘या’ निर्णयाने कोट्यवधी गुंतवणुकदारांना फायदा! आता जुन्या गुंतवणुकीवर क्लेम करणे होईल सोपे

by nagesh
Money Making Tips | top 5 savings schemes with govt guarantee know which one will give more security and return on your savings

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IEPFA | गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) अंतर्गत दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सोपी बनवली आहे. आता कंपन्यांकडे पडलेली गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेत जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सरकारच्या या निर्णयाने कोट्यावधी गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. या प्रक्रियेंतर्गत आता नोटरीच्या सध्याच्या अवश्यकतेऐवजी कागदपत्रांच्या स्व-प्रमाणिकरणाची परवानगी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने हे निर्देश शेयर, लाभांश आणि इतर प्रकारच्या गुंतवणुकदारांना दिलासा (IEPFA) देण्यासाठी जारी केले आहेत.

 

काय असते विना दाव्याची रक्कम

कंपनी नियमानुसार, माहिती देण्यात आली आहे की, ती रक्कम जिच्यावर 7 वर्षापर्यंत कोणाताही दावा केला जात नाही, ती शिक्षण आणि संरक्षण प्राधिकारणाला (IEPFA) हस्तांतरित केली जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

यामध्ये शेयर, गुंतवणुकदारांची रक्कम, लाभांश आणि इतर प्रकारच्या रक्कमेचा समावेश असतो.
ती परत मिळवण्यासाठी नोटरी प्रक्रियेतून जावे लागत होते, परंतु आता या निर्णयाने ही प्रक्रिया सोपी झाली आहे.

 

काय होईल लाभ

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारच्या निर्णयाने आता वेगाने दावे निकाली निघतील.
ज्याचा लाभ गुंतवणुकदारांना आणि गुंतवणुकदारांना आणि वारसांना थेट प्रकारे मिळेल.
यामुळे गुंतवणुकदार सुद्धा वाढतील. 1.29 कोटी शेयर धारकांचे दावे सध्या निकाली काढले गेले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- IEPFA | government decision will give benefit crores of investors now it will be easy to claim old investment

 

हे देखील वाचा :

Dr. Shirish Gode | भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Good Governance | प्रशासनात सुधारणा करण्यासाठी पीएम मोदी यांनी 77 मंत्र्यांना 8 गटांत विभागले, दिले ‘हे’ निर्देश

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम देतीय 15 लाख रुपये कमावण्याची संधी ! जाणून घ्या किती गुंतवणुकीवर मिळू शकतो लाभ

 

Related Posts