IMPIMP

International Art Expo Pune | ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ ला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 25 हजारांहून अधिक पुणेकरांनी दिली भेट

by nagesh
International Art Expo Pune | Spontaneous response of art lovers to 'International Art Expo Pune'; More than 25 thousand Punekars gave gifts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – International Art Expo Pune | वॉटर कलर, म्युरल, चारकोल, ग्लासपेटींग, पोट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर,
सिरॅमीक, अॅकरॅलीक, स्क्लपचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपारीक चित्र, शिल्पांचा मेळ असलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’
नुकताच शुभारंभ लॉन्स, पुणे येथे संपन्न झाला. या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’मध्ये 400 हून अधिक चित्रकार सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथील कलाकारांचा सहभाग होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या चार दिवसीय ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ विषयी बोलताना आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर म्हणाले, कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी असे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामुळे कलाकारांसह नागरिकांनाही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. कलाकारांमधील जी दोन वर्षात मरगळ आली होती ती कमी झाली. ही समाधानकारक बाब आहे. आगामी काळातही असे प्रदर्शन भरवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

 

 

या प्रदर्शनासाठी आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमल चे झोनल बिजनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्राफीनेट सोल्युशनचे चेतन मोरे आदींनी काम पाहिले.

 

 

Web Title : International Art Expo Pune | Spontaneous response of art lovers to ‘International Art Expo Pune’; More than 25 thousand Punekars gave gifts

 

हे देखील वाचा :

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

CP Sanjay Pandey | गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

 

Related Posts