IMPIMP

ITR filing | SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! आता मोफत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ITR filing | जर तुम्ही सुद्धा भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एसबीआय ग्राहक इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) आता फ्रीमध्ये दाखल करू शकतात. एसबीआय ग्राहक आता बँकेच्या YONO ऐपवर Tax2Win द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अलिकडेच सांगितले की, त्यांचे ग्राहक योनो अ‍ॅपवर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR filing) भरू शकतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एसबीआयने एका ट्विटमध्ये सांगितले की, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे का? तुम्ही योनो अ‍ॅपवर टॅक्स टू विनद्वारे मोफत असे करू शकता. यासाठी केवळ 5 डॉक्यूमेंटची आवश्यकता असेल. YONO आत्ताच डाऊनलोड करा.

या 5 कागदपत्रांची असेल आवश्यकता –

1. पॅन कार्ड

2. आधार कार्ड

3. फॉर्म-16

4. टॅक्स डिडक्शन डिटेल्स

5. इंटरेस्ट इन्कम सर्टिफिकेट

6. इन्व्हेस्टमेंट प्रूफ फॉर टॅक्स सेव्हिंग्ज

योनो अ‍ॅपवर असे भरा ITR return

– एसबीआय योनो अ‍ॅपवर लॉग-इन करा.

– Shops and Orders चे ऑपशन निवडा.

– नंतर Tax and Investment चा पर्याय पहा, ज्यावर क्लिक करा. (ITR filing)

– येथे Tax2Win निवडा, यानंतर आयटीआर भरू शकता.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर केली आहे. यानंतर रिटर्न फाइल केल्यास 5,000 रुपये दंड लागू शकतो. परंतु उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 1,000 दंड भरावा लागेल.

 

Web Title : ITR Filing | sbi customers can file income tax returns for free check how process here

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्यात 11 % वाढ

Aryan Khan Drugs Case | NCB सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी सराईत गुन्हेगार ! पुण्यासह 3 ठिकाणी गुन्हे दाखल

Dating App Bumble | सेक्सआणि जवळीकता याबाबत भारतीय तरूणांच्या विचारात मोठा बदल, ‘बम्बल’ सर्वेक्षणातून झाला खुलासा

 

Related Posts