IMPIMP

Jammu Kashmir Grenade Blast | जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोटात 2 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

by nagesh
 Jammu Kashmir Grenade Blast | Captain Anand and Nb Sub Bhagwan Singh lost their lives in a grenade blast that occurred while they were performing their duties on the Line of Control (LoC) in Mendhar Sector (J&K)

श्रीनगर : वृत्तसंस्था – Jammu Kashmir Grenade Blast | जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) अचानक झालेल्या ग्रेनेडच्या (Jammu Kashmir Grenade Blast) स्फोटात भारतीय लष्करातील (Indian Army) 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घेटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लष्करातील कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. या अपघातात इतर 5 जवान जखमी (injur) झाली आहेत. मेंढर सेक्टरमध्ये ही घटना घडली तेव्हा लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमी कॅप्टन आणि जेसीओ यांना उपचारासाठी उधमपूरला दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कॅप्टन आनंद (Captain Anand) आणि नायब-सुभेदार (जेसीओ) भगवान सिंह (Bhagwan Singh) असे ग्रेनेडच्या अपघातात मृत्यू झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावे आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा घटना घडली. घटनेवेळी लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमींना तातडीने उधमपूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (Jammu Kashmir Grenade Blast)

 

दरम्यान, रविवारी दुपारच्या दरम्यान दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
या हल्ल्यामध्ये 1 एसआय शहीद झाले तर, इतर 1 प्रवासी जखमी झाला होता.
विनोद कुमार (Vinod Kumar) असं त्या जवानाचं नाव आहे. यानंतर तात्काळ संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Jammu Kashmir Grenade Blast | Captain Anand and Nb Sub Bhagwan Singh lost their lives in a grenade blast that occurred while they were performing their duties on the Line of Control (LoC) in Mendhar Sector (J&K)

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल

Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा

Pune Rains | पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस

 

Related Posts