IMPIMP

Janadhan Account | ‘जनधन’च्या खातेदारांनी तात्काळ करावं ‘हे’ काम ! अन्यथा लाखो रुपयांचे होईल नुकसान; सरकारने जारी केला आदेश

by nagesh
PM Jan Dhan Yojana (PMJDY) | pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Janadhan Account | जर तुम्ही सुद्धा जनधन खातेधारक असाल तर तुमच्यासाठी खुप महत्वाची बातमी आहे. जन-धन खातेधारकांसाठी (Janadhan Account) सरकारने आदेश जारी केला आहे, ज्याचे पालन न केल्यास 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी केवळ आधार कार्ड (Aadhaar Card) आपल्या जनधन खात्याला लिंक करावे लागले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

केवळा मिळतात 1.30 लाख रुपये

 

जनधन योजनेचे अकाऊंट (Janadhan Account) होल्डर्सला अनेक सुविधांसह 1 लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट इन्श्युरन्स सुद्धा मिळतो.
परंतु जर आपले खाते आधारसोबत लिंक केलेले नसेल तर हा फायदा मिळणार नाही. म्हणजे यातून एक लाख रुपयांचे नुकसान होईल.
याशिवाय या खात्यावर तुम्हाला 30000 रुपयांचे अ‍ॅक्सीडेंटल डेथ इन्श्युरन्स कव्हर सुद्धा मिळते. जे बँक खात्याला आधार लिंक असेल तरच मिळते.

 

अकाऊंट आधारसोबत असे करा लिंक : –

 

1. बँकेत जावून सुद्धा अकाऊंट आधारसोबत लिंक करू शकता.

2. यासाठी बँकेत आधार कार्डची एक फोटो कॉपी, पासबुक घेऊन जा.

3. अनेक बँका आता मेसेजद्वारे सुद्धा आधार लिंक करतात.

4. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांनी रजिस्टर मोबाईल नंबरवरून मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDआधार नंबरखाते नंबर लिहून 567676 वर पाठवा, तुमचे बँक खाते आधार सोबत जोडले जाईल.

5. आधार आणि बँकेत दिलेला मोबाईल नंबर वेगवेगळा असेल तर लिंक होणार नाही.

6. याशिवाय जवळच्या एटीएममध्ये सुद्धा बँक खाते आधारसोबत लिंक करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ही कागदपत्रे सोबत ठेवा

 

आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा PAN कार्ड, वोटर कार्ड, NREGA जॉब कार्ड, अथॉरिटीकडून जारी लेटर, ज्यामध्ये नाव,
पत्ता आणि आधार नंबर लिहिलेला असेल, गझेटेड अधिकार्‍याद्वारे जारी लेटर ज्यावर खाते उघडणार्‍याचा अटेस्टेड फोटो असेल. (Janadhan Account)

 

Web Title : Janadhan Account | link janadhan account immediately with aadhaar otherwise you will lose rs 1 30 lakh know here process

 

हे देखील वाचा :

Kangana Ranaut | कंगनाच्या विरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी; पोलिसांकडे तक्रार

Post Office Scheme | रातोरात लखपती व्हायचे आहे का? पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवा 10 हजार; उघडेल नशीब

Sharad Pawar | भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात’

 

Related Posts