IMPIMP

Johnny Depp-Amber Heard | अभिनेता जॉनी डेपच्या बाजूने न्यायालयाचा निकाल; एम्बर हर्डला द्यावी लागणार तब्बल 116 कोटींची नुकसान भरपाई

by nagesh
Johnny Depp-Amber Heard | johnny depp wins defamation case against ex wife amber heard  to pay 15 million dollar

सरकारसत्ता ऑनलाइन :- Johnny Depp-Amber Heard | पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard ) हे मागील अनेक दिवसापासून चर्चेत आहेत. जाॅनीने एम्बरच्या विरोधात पुन्हा एकदा न्यायालयात मानहानीचा खटला (Defamation Suit) दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने (Court) जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे एम्बर हर्डला जॉनी डेपला 15 मिलियन डॉलर म्हणजे 116 कोटी द्यावे लागणार आहे. (Johnny Depp-Amber Heard)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या अर्जावर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने (Bench Of 7 Judges) सुनावणी घेत निकाल दिला आहे. अंबर हर्डला दहा मिलियन डॉलर अर्थात 77 कोटी रुपये हे नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. तर 5 मिलियन डॉलर 38 कोटी रुपये ही दंडात्मक नुकसान म्हणून भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालामध्ये अंबरने माझी बदनामी केली हे सिद्ध करण्यात जॉनी डेप यशस्वी ठरल्याचे ज्युरीकडून आपल्या निकालात सांगण्यात आलं आहे. (Johnny Depp-Amber Heard)

 

दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जॉनी डेपचे अनेक चाहते हे मोठ्या संख्येने न्यायालयाबाहेर जमा झाले आहेत. अनेकांनी या निकालानंतर आनंद साजरा केला आहे. दरम्यान, जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील हायप्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान मागील 6 आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब ज्यूरी समोर नोंदवले गेले. मागील 6 आठवड्यात शंभरहून जादा तास साक्षीदार होते. दीर्घ साक्ष आणि वादविवाद झाल्यानंतर ज्युरीने हा निकाल दिला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. पण जॉनी डेपने हे आरोप फेटाळला.
2018 साली एम्बर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये (The Washington Post) एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती.
ज्यात त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे म्हटले.
हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, परंतु, ती त्याच्याकडे आरोप केली. त्यानंतर जॉनी डेपनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला.

 

एलोन मस्कच्या थ्रीसम बाबत धक्कादायक खुलासा –

 

एका रिपोर्टनुसार, 216 साली एलन मस्क (Elon Musk) एम्बर हर्डच्या प्रेमात होते आणि तिच्यावर प्रेम करत होते. दोघेही एकत्र होते.
नंतर एम्बर हर्डनेही एका फोटोद्वारे एलन मस्कसोबतच्या तिच्या नातेसंबंधाचे समर्थन केले. आता पुन्हा एकदा इलॉन मस्कचे नाव चर्चेत आलेय.
जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये असा दावा केलाय.
मस्कने एम्बर हर्ड आणि मॉडेल-अभिनेत्री कारा डेलेव्हिंगने शारीरिक संबंध ठेवले होते.
तिने 2016 साली जॉनी डेप, हर्डच्या लॉस एंजेलिस येथील घरात थ्रीसम केले.
मात्र यादरम्यान जॉनी डेप शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला (Australia) गेला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Johnny Depp-Amber Heard | johnny depp wins defamation case against ex wife amber heard  to pay 15 million dollar

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डबल खुशखबर ! प्रमोशनसह DA बाबत सुद्धा आली मोठी अपडेट

Lemon Alternatives | लिंबूच्या जागी तुम्ही ‘या’ गोष्टींचाही करू शकता वापर, जाणून घ्या

IRCTC Luggage Rules | आता विमान प्रवासाप्रमाणे ट्रेनमध्ये जादा बॅग नेण्यासाठी भरावे लागेल शुल्क, रेल्वेने लागू केले नवीन नियम

 

Related Posts