IMPIMP

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!

by nagesh
Katrina Kaif First Rasoi | katrina kaif first rasoi vicky kaushal wife make sweet dish for husband and his family halwa recipe

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Katrina Kaif First Rasoi | बॉलिवूडमध्ये चांगलीच लगिंसराई चालू आहे. नुकतंच विक्की कौशल आणि कैटरिना कैफ (Vicky Kaushal – Katrina Kaif Marriage) लग्नबंधनात अडकले. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला सोशल मीडियावर चांगलंच उधाण आलं होतं. (Katrina Kaif First Rasoi)

 

 

विक्की (Vicky Kaushal) आणि कैटरिना (Katrina Kaif) लग्नानंतर आपल्या नवीन घरात शिफ्ट झाले. तर कैतरीनाचं या नवीन घरात तिच्या कुटुंबानं जोरदार स्वागत केलं. लग्नानंतर कैटरीनाने आपल्या नवीन घरी विक्की आणि त्याच्या कुटुंबासाठी एक स्पेशल स्वीट डिश बनवली आहे. या स्वीट डिशबद्दल तिनं इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही स्टोरी सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला शेअर करत तिनं स्वतः हा गोड पदार्थ बनवल्याचं सांगितलं आहे.

 

 

विक्कीसाठी कैटरिननं (Vicky Kaushal – Katrina Kaif ) पहिल्यांदाच स्वीट डिश बनवली आहे.
स्टोरी शेअर करून कॅप्शन मध्ये तिने लिहिलं की, “मी बनवलं.” स्वीट डिशमध्ये तिनं रव्याचा हलवा म्हणजेच शिरा बनवला आहे.
तर ही एक प्रथा असून, या प्रथेला ‘चौका चरधाना’ असं म्हटलं जातं.
कैटरीनाने स्टोरीमध्ये शेअर केलेला फोटोमध्ये ‘चौका चरधाना’ असं देखील लिहिला आहे.

 

 

दरम्यान, विक्की (Vicky Kaushal) आणि कॅटरिना नुकताच मालदीवला आपली हानिमुन एन्जॉय करून आले आहे.
तर लवकरच ते दोघं 20 डिसेंबर रोजी आपल्या लग्नाबद्दल कलाकारांना रिसेप्शन देणार आहे.
त्यामुळं सध्या ते लग्नाची रिसेप्शनच्या तयारी मध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Katrina Kaif First Rasoi | katrina kaif first rasoi vicky kaushal wife make sweet dish for husband and his family halwa recipe

 

हे देखील वाचा :

Ramesh Kumar | ‘जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा’, ‘या’ आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

Ex-Pornstar Mia Khalifa | मिया खलिफाची ‘ब्रेस्ट’ नकली, टिकटॉक व्हिडिओ शेअर करून तिनं केला खुलासा, म्हणाली…

Samantha Prabhu | समंथा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, तापसीसोबत दिसणार ‘या’ चित्रपटात

 

Related Posts