IMPIMP

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप

by nagesh
Katrina Kaif Pregnant | is really katrina kaif pregnant flaunts baby bump in viral photos know the truth entertainment news article

सरकारसत्ता ऑनलाईन   टीम – Katrina Kaif Pregnant | बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Bollywood Actress Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी ही बॉलिवूडमधील प्रसिध्द जोडी आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना आणि विकी (Katrina Kaif and Vicky Kaushal) हे दोघ लग्नबंधनात अडकले होते. दरम्यान तेव्हापासुन कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या बातम्या अनेकदा मीडियात पसरल्या आहेत. दरम्यान मागच्या आठवड्यात रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि बिपासा बसू-करण सिंग ग्रोव्हरचे पालक बनले आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरातही लहान बाळासाठी पाळणा हालल्याचे पहायचे आहे. (Katrina Kaif Pregnant)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अलीकडेच ‘फोन भूत’च्या यशानंतर कॅटरिना कैफ विजय सेतुपतीसोबत तिच्या आगामी आगामी ‘मेरी ख्रिसमस’या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. महत्वाची बाब म्हणजे ‘मेरी ख्रिसमस’या चित्रपटाच्या सेटवरून कतरिना कैफचे अनेक फोटो समोर आले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर हे फोटो पाहिल्यानंतर अनेक कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे पहिले मुल या जगात येणार असल्याचा दावा करत आहे. एतकच नाही तर, अलीकडे कतरिना कैफचा बेबी बंप फ्लॉंट (Katrina Kaif Flaunts Baby Bump) करतानाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Katrina Kaif Pregnant)

 

 

पण खरंच कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का?

आत्ताच नाही तर,याआधीही अनेकदा कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीबद्दल अफवा पसरल्या होत्या. कैफने या सत्त्याबद्दल कधीही बोलले नाही. तसेच या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले आहे की,जेव्हा कतरिना आणि विकी त्यांच पहिल मुल घरात याव अस ठरवतील तेव्हा ते त्यांच्या चाहत्यांमध्ये याची घोषणा नक्कीच करतील. परंतु सध्या दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत.

 

‘मेरी ख्रिसमस’च्या तयारीत असलेली कतरिना कैफ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात कतरिना कैफ एका वेगळ्या आणि अनोख्या अवतारात दिसणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे वृत्त आहे.
यामुळेच फोटोंमध्ये तिचा बंप दिसत आहे. कतरिना कैफ या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करत आहे.
त्याने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Katrina Kaif Pregnant | is really katrina kaif pregnant flaunts baby bump in viral photos know the truth entertainment news article

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का

Deepika Padukone And Ranveer Singh | ‘खिडकीतून दगड पडला पण चुंबन थांबले नाही…’, रणवीर सिंहने सांगितला ‘तो’ किस्सा

Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Police Sports Competition | यंदाच्या पोलीस दलाच्या स्पर्धेचा मान पुण्याला, देशातील 2 हजार 639 स्पर्धकांचा सहभाग

 

Related Posts