IMPIMP

LIC च्या पॉलिसी सोबत अपडेट केले नसेल PAN Card तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

by nagesh
LIC IPO | lic ipo update pmjjby holders subscribers eligible for lic ipo reservation

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC | जर तुम्ही आयुर्विमा महामंडळाची (Life Insurance Corporation of India: LIC) पॉलिसी घेतली असेल तर त्यासोबत पर्मनंट अकाऊंट नंबर (Permanent Account Number : PAN) अपडेट करणे अनिवार्य आहे. काही कारणास्तव हे केले नसेल किंवा आठवतच नसेल की पॅन डिटेल अपडेट केल्या किंवा नाही? तर ही गोष्ट सहज केली जाऊ शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

हे काम ऑफलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केले जाऊ शकते. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटच्या मदतीने, जवळचे एलआयसी ऑफिस / सेवाकेंद्र किंवा एजंटद्वारे हे काम करू शकता.

LIC सोबत अशाप्रकारच्या पॅन अपडेट करा :

1) एलआयसीची अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ OR licindia.in/Home/Online-PAN-Registration वर जा.

2) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा ऑपशन निवडा.

3) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशन पेजवर पुढे जा वर क्लिक करा.

4) ईमेल आयडी, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा.

5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.

6) रजिस्टर्ड मोबाइल नंबरने OTP साठी रिक्वेस्ट करा.

7) ओटीपी मिळाल्यानंतर तो सबमिट करा.

8) फॉर्म जमा केल्यानंतर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पॅन-एलआयसीची तपासणी अशी करा

1) http://www.licindia.in OR  linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus? वर जा.

2) पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि पॅनची माहिती, सोबतच कॅप्चा नोंदवा.

3) नंतर सबमिट बटन दाबा.

 

Web Title :- LIC | how to update pan card details with lic online and offline know process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न ! एस.आर. ए. डेव्हलपर्स च्या 4 भागिदारांसह वास्तुविद्या विशारदाविरूध्द FIR

Shweta Tiwari | पिवळ्या साडीत श्वेता तिवारीने लावली आग, अतिशय हाॅट आणि बोल्ड अंदाजात शेअर केले फोटो

Indian Railways सोबत अवघ्या रू. 4000 मध्ये सुरू करा आपला बिझनेस! दरमहिना होईल 80,000 रुपयांपर्यंत कमाई, जाणून घ्या प्रोसेस

 

Related Posts