IMPIMP

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

by nagesh
lpg price 1 june 135 rupay sasta hua lpg cylinder becomes cheaper prices reduced by rs 135 from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) वर पुन्हा एकदा सरकार कडून सबसिडी दिली जात आहे. ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना (LPG customers) 79.26 रुपयांपासून 237.78 रुपये सिलेंडर सबसिडी म्हणून दिले जात आहेत. तुमच्या बँक खात्यात सबसिडी आली किंवा नाही हे तपासण्याची पद्धत जाणून घेवूयात. (LPG Subsidy)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

घरबसल्या असे तपासा सबसिडी मिळत आहे किंवा नाही

प्रथम इंडियन ऑईलची वेबसाइट https://cx.indianoil.in/ वर व्हिजिट करा.

आता Subsidy Status आणि Proceed वर क्लिक करा.

यानंतर Subsidy Related (PAHAL) च्या ऑपशनवर क्लिक करा.

आता Subsidy Not Received वर क्लिक करा.

रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि LPG ID नोंदवा.

यानंतर तो व्हेरिफाई करा आणि सबसिमट करा.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. (LPG Subsidy)

या लोकांना मिळते LPG सबसिडी
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न पती आणि पत्नी दोघांचे मिळून धरले जाते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

14 किलोच्या सिलेंडरचे वजन कमी होऊ शकते.
केंद्र सरकार (Central Government) घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder) चे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रॅम असल्याने त्याची वाहतुक करताना महिलांना त्रास होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हे वजन कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर सरकार विचार करत आहे.

 

Web Title :- LPG Subsidy | lpg subsidy is available rs 79 to 237 on lpg cylinder check your bank account

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेची मोठी खेळी, मनसेला दिला झटका

 

Related Posts