IMPIMP

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचं नाव निश्चित; भाजप-शिवसेना सामना?

by nagesh
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Assembly Speaker Election | महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच विधानसभा अध्यक्षपदासाठी (Maharashtra Assembly Speaker Election) भाजपकडून राहुल नार्वेकर (BJP Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारकडे जवळपास 170 सदस्यसंख्येचं पाठबळ असल्याने जवळपास नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून राजन साळवी (Rajan Salvi) यांना आज उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं आहे. या घडामोडीनंतर आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यामध्येही आता महाविकास आघाडी आणि शिंदे सरकार यांच्यात जोरदार लढत असल्याचे दिसते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या अर्धा तासात आघाडीकडून साळवी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. साळवी आणि भाजपकडून असलेले नार्वेकर या दोघांचा अर्ज भरला असून दोघांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Assembly Speaker Election | vidhansabha speaker election rahul narvekar vs rajan salvi bjp maha vikas aghadi shiv sena maharashtra politics political crisis

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण…’ – संजय राऊत

Maharashtra State Wrestling Association | भारतीय कुस्ती संघटनेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त; शरद पवारांना धक्का

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

 

Related Posts