IMPIMP

Maharashtra Monsoon Entry | राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण; मुंबईत मोसमी पावसाची दमदार ‘एन्ट्री’, आज कुठे बरसणार?

by nagesh
Rain in Maharashtra | yellow alert for rain in the entire maharashtra weather update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Entry | गेल्या काही दिवसापासून पावसाची (Maharashtra Rains) वाट पाहावी लागली होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department-IMD) यंदा पाऊस लवकरच बरसणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मागील दोन-तीन दिवसाआधी पावसानेही विश्रांती घेतली होती. अखेर कालपासून राज्यातील काही ठिकाणी मोसमी पावसाचं (Maharashtra Monsoon Entry) आगमन झाले आहे. मुंबईत पावसाने (Mumbai Rains) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कालचा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईकर आपल्या घराच्या खिडकीतून,ऑफिसमधून जिथे असतील तिथून पहिल्या पावसाचे फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ‘मुंबई रेन’ हा हॅश्टॅग ट्रेंड झाला आहे. पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी अनेक जिल्ह्यात पावसानं आगमन केलं नाही. दक्षिण मुंबईतील वरळी तर उपनगरातील वांद्रे, कुर्ला, असल्फा आणि साकीनाका भागात मोठा पाऊस बरसला आहे. उन्हाच्या कडाक्यापासून मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Monsoon Entry)

 

दरम्यान, काल सांयकाळच्या सुमारास पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात देखील काही प्रमाणात सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे कालपासून राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाची दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहे.
आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
त्यामुळे हवामान खात्याने (IMD) सांगितलेल्या 48 तासात पाऊस बरसणार असा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Entry | Maharashtra monsoon update 2022 heavy rainfall in various area of mumbai

 

हे देखील वाचा :

Rashtrawadi Congress Party (NCP) | ‘कार्यकर्त्यांना न्याय देणारा अन् बळ देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस’ – प्रशांत जगताप

Salman Khan Threat Case | सलमान खान धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन ? मुंबई गुन्हे शाखेकडून सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची पुण्यात चौकशी

Bank Holidays In June 2022 | 11 ते 26 जून दरम्यान 6 दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

 

Related Posts