IMPIMP

Salman Khan Threat Case | सलमान खान धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन ? मुंबई गुन्हे शाखेकडून सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची पुण्यात चौकशी

by nagesh
Salman Khan Threat Case | salman khan death threat siddhu moosewala murder case pune sharp shooter santosh jadhav and Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble mumbai police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनबॉलीवडू अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी (Salman Khan Threat Case) तपास करणारं मुंबई क्राईम ब्रांचचं पथक (Mumbai Crime Branch Squad) आज पुण्यात दाखल झाले आहे. सलमान खान धमकी प्रकरणी (Salman Khan Threat Case) पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात असलेल्या सौरभ कांबळे उर्फ महाकाळ (Saurabh Kamble alias Mahakal) याची चौकशी (Inquiry) केली जाणार आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) सलमान खान व दिग्दर्शक सलीम खान (Director Salim Khan) यांना जीवे मारण्याच्या धमकीच्या (Threats to Kill) पत्रासंदर्भात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी याप्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी करण्यासाठी पुण्यात आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे पोलिसांनी बुधवारी पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात (Punjabi Singer Sidhu Musewala Murder Case) सौरभ महाकाळ याला अटक (Arrest) केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला प्रकरणात महाकाळ याचा हात आहे.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगचं नाव समोर आलं.
याच लॉरेन्स बिश्नोईनं 2018 साली सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच सलमान खाल याला देखील जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले.
त्यामुळे सौरभ महाकाळकडून काही माहिती मिळते का यासाठी मुंबई क्राईम ब्रांच प्रयत्न करत आहे.

 

सलमान खानला आलेल्या धमकीच्या प्रकरणात (Salman Khan Threat Case) सौरभ महाकाळची चौकशी सुरु आहे,
अशी माहिती मुंबई पोलीस (Mumbai Police) क्राइम ब्रांचचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणीदार (DCP Sangram Singh Nishanidar) यांनी दिली.
सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक केली असून 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सौरभ याला गेल्या वर्षी ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्या खून प्रकरणात (Omkar alias Ranya Bankhele Murder Case) अटक करण्यात आली होती.

 

 

Web Title :-  Salman Khan Threat Case | mumbai police reached pune to interrogate saurabh mahakal in matter related to salman khan threat letter marathi news

 

हे देखील वाचा :

Kisan Vikas Patra | 1000 रुपयांपासून करू शकता बचतीला सुरुवात, इतक्या दिवसात डबल होतील पैसे

Bank Holidays In June 2022 | 11 ते 26 जून दरम्यान 6 दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

Pune Crime | मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

 

Related Posts