IMPIMP

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नांदेड :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police | भरधाव जाणार्‍या कारने पुढे असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोघा पोलिसांचा (Maharashtra Police) जागीच मृत्यु झाला तर, दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. (Nanded Accident News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दीपक जाधव (Policeman Deepak Jadhav) आणि ईश्वर राठोड (Policeman Ishwar Rathod) अशी ठार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. प्रितेश इटगाळकर आणि सदानंद सपकाळ अशी गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची (Policeman Injured) नावे आहेत. दोघांही जखमी पोलिसांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हा अपघात नांदेड जिल्ह्यातील भोकर – नांदेड रोडवरील खरबी शिवारात घडला.

 

दीपक जाधव व इतर चार पोलीस हे कारने जात होते. अंधारात पुढे जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे कारने ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. (Maharashtra Police)

 

भीषण अपघातात 2 पोलिसांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Police | nanded tractor trolley hits car two police officers dies on the spot accident news marathwada

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !

Sanjay Raut | गोवा विधानसभा निवडणुकीपुर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनात..’

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

 

Related Posts