IMPIMP

Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police Transfer | राज्यातील पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार आज गृहमंत्रालयाने 4 पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra Police Transfer) जारी केले आहेत. शासनाचे सह सचिव राहुल कुलकर्णी (Co-Secretary Rahul Kulkarni) यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे

1. तुषार पाटील (Tushar Patil) – (पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक, गुप्तवार्ता कक्ष (तांत्रिक) ते पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर) (Maharashtra Police Transfer)

2. कल्पना बारवकर (Kalpana Baravkar) – (प्राचार्य, रा.रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जिल्हा-पुणे ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, पुणे)

3. शर्मिष्ठा एस. घार्गे (Sharmishtha S. Gharge) – (पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद ते उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक

4. निकेश प्रकाश खाटमोडे (Nikesh Prakash Khatmode) – (पोलीस अधीक्षक, फोर्स वन, यु.सी.टी.सी. मुंबई ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)

 

 

समादेशक, रा.रा. पोलीस बल संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली

रामचंद्र बाबु केंडे (Ramchandra Babu Kende) – (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जि. पुणे ते प्राचार्य, रा.रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जि. पुणे)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service) अधिकाऱ्याच्या बदल्या

1. शशि कुमार मीना (Shashi Kumar Meena) – (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.8 मुंबई)

2. श्रवण दत्त एस (Shravan Dutt S) – (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा ते अपर पोलीस अधीक्षक खामगाव, जि. बुलढाणा)

 

 

Web Title :- Maharashtra Police Transfer | Transfer of Superintendent of Police (SP) / Deputy Commissioner (DCP) in Maharashtra Police Force

 

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

 

Related Posts