IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला धक्का, गोगावलेंची प्रतोद पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर

by nagesh
Maharashtra Political Crisis | A shock to the Shinde group, Gogavle's appointment as Pratod post is illegal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून मंजूर करण्यात आला होता. अध्यक्षांना 3 जुलै रोजी पक्षातील फुटीबाबत माहिती होती. दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दा अध्यक्षांना फुटीबाबत माहिती होण्यासाठी पुरेसा होता. पण अध्यक्षांनी त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. अध्यक्षांनी (Maharashtra Political Crisis) यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करायला हवी होती. पण या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंना (Bharat Gogawale) मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देणं अवैध होतं असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी नमूद केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर

महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. नबाम राबिया प्रकरण (Nabam Rabia Case)
या खटल्यात लागू होत नाही, असं नमूद करत या खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षाला हटवण्याची नोटीस दिल्याने अपात्रतेच्या नोटिस
जारी करण्याचा अधिकारांवर मर्यादा येईल की नाही यासारख्या मुद्यांवर मोठ्या खंडपीठाने (Bench) तपासणी
करणे आवश्यक आहे. असे मत कोर्टाने नोंदवले आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | A shock to the Shinde group, Gogavle’s appointment as Pratod post is illegal

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

Maharashtra Political Crisis | अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘तोपर्यंत सरकारला धोका…’

 

Related Posts