IMPIMP

Mithila Palkar | मिथिला पालकर तिच्या ड्रेसमुळे चर्चेत; नेटकऱ्यांनी पायपुसणी म्हणत केले ट्रोल

by nagesh
Mithila Palkar | actress mithila palkar troll for her dress in elle beuaty award netizens compare her with urfi javed

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – कप सॉंगमुळे घराघरात पोहोचलेली आणि वेब क्वीन म्हणून ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर (Mithila Palkar). मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या मिथिला चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मिथिलाने (Mithila Palkar) एले ब्युटी अवॉर्ड (Elle Beuaty Award) ला हजेरी लावत तिने परिधान केलेला ड्रेस सध्या चर्चेत आहे (Troll For Her Dress). काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत तिने अवॉर्ड शोला हजेरी लावली होती. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा लूक फारसा रुचलेला नसल्याचे दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या या अवॉर्ड शो मधील मिथिलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिथिलाने पापाराझींना (Paparazzi) फोटोसाठी पोज देतानाचा हा व्हिडिओ आहे. शॉर्ट काळया ड्रेसवर खड्यांचा नेकलेस फॅशन करत मिथिला सुंदर तर दिसत होती पण तिच्या ड्रेसने ती सध्या ट्रोल होत आहे.

 

मिथिलाच्या (Mithila Palkar) या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट्स करत आहेत.
तर एकाने कमेंट केले “या ड्रेसमध्ये ही कशी बसणार?” तर दुसऱ्याने म्हटले “आता उर्फी (Urfi Javed) काय करणार?” तर एका नेटकऱ्यांनी तर चक्क तिच्या ड्रेसला घरातील पायपुसणी बरोबर तुलना केली आहे,
“सकाळपासून माझी आई विचारत आहे घरातील पायपुसणी कुठे गेली? आता समजलं कधी कोणी
घरातील केबल घेऊन जातं तर कधी काय….. काय चाललं आहे याला सांगा कोणीतरी”.
अशा एक ना अनेक कमेंट्स या व्हिडिओवर सध्या येत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

मिथिला अनेक वेब सिरीज व मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे.
तर तिने ‘मुरांबा’ (Muramba), ‘कारवान’ (Karwaan), आणि ‘त्रिभंगा’ (Tribhanga)
अशा अनेक चित्रपटांमधून देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.

 

Web Title :- Mithila Palkar | actress mithila palkar troll for her dress in elle beuaty award netizens compare her with urfi javed

 

हे देखील वाचा :

Threat Letter To Rahul Gandhi | राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी ! मिठाईच्या दुकानात मिळालं लेटर; ‘तुम्हाला बॉम्बने…’

Rahul Gandhi | राहुल गांधींनी सत्य तेच सांगितले – तुषार गांधी

Protest Against Rahul Gandhi | शिंदे गटाच्या आंदोलनातील ‘अपघात’ टळला, अन् ‘ती’ महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली, पण…

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना

 

Related Posts