IMPIMP

Money Making Tips | करोडपती बनण्याचा अचूक मंत्र, या दिवाळीपासून सुरू करा ‘ही’ साधना

by nagesh
Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Money Making Tips | करोडपती बनण्यासाठी बचत आणि गुंतवणूक हाच योग्य मंत्र आहे. दिवाळी हा सुख-समृद्धीचा सण असल्याने हे शुभकार्य दिवाळीपासूनच सुरू करू शकता. फायनान्शियल एक्सपर्टने सांगितलेला करोडपती बनण्याचा मंत्र आपण जाणून घेणार आहोत. यासाठी गुंतवणुकीचा 15-15-15 म्युच्युअल फंड मंत्र समजून घेतला पाहिजे. स्टॉक मार्केटचा इतिहास सांगतो की, मोठ्या कालावधीत तो वर जातो. इक्विटी मार्केट दरवर्षी 15 टक्केचा रिटर्न देऊ शकते. मोठ्या कालावधीत सुमारे 15 टक्के वार्षिक रिटर्न (Money Making Tips) मिळवता येऊ शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

काय आहे 15-15-15 गुंतवणुक मंत्र (money making tips)

1 कोटी रूपये मिळवण्यासाठी 15 टक्के रिटर्नचे टार्गेट घेत 15 वर्षासाठी 15000 रुपये महिना गुंतवावे लागतील. 15 टक्के रिटर्न + 15 वर्षाची गुंतवणूक +15 हजार रुपये महिना बचत = 1 कोटी रुपये.

 

 

लक्ष्य – 1 कोटी रुपये

कालावधी – 15 वर्ष

एकुण गुंतवणूक – 27 लाख

एकुण लाभ- 73 लाख रुपये

एक मोठा निधी बनवण्यासाठी एसआयपीचा वापर करूशकता. आदर्श प्रकारे ठराविक लक्ष्यासाठी बचत करण्यासाठी त्यामध्ये महागाई दराचा समावेश करून मोजणी केली पाहिजे. आणि नंतर त्यासाठी बचत करण्यास सुरूवात केली पाहिजे. (Money Making Tips)

 

15 वर्षात (180 महिने) वार्षिक रिटर्नच्या 15 टक्के उत्पन्न करण्यात सक्षम आहे, तुम्हाला दरमहिना 15000 रुपये वाचवण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारे तुम्ही 15 वर्षानंतर 1 कोटी रुपयांचे लक्ष्य प्राप्त करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कसा काम करतो हा मंत्र (how to become millionaire)
15-15-15 म्युच्युअल फंड नियम दोन प्रमुख गोष्टी लक्षात ठेवतो – एक, गुंतवणुकीचा एसआयपी मोड आणि दूसरी कंपाऊंडिंग, जे गुंतवणुकदाराच्या लाभासाठी काम करते. 15-15-15 म्युच्युअल फंड गुंतवणुक नियमाचे पालन करताना बचतीची सवय निर्माण होते. बचतीची ही सवयच बाजारातील चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. कारण युनिट्स SIP च्या माध्यमातून खरेदी केले जातात. जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हा एकाच एसआयपी फोलियोमध्ये आणखी जास्त फंड जमा करू शकता. (Money Making Tips)

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www
.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Money Making Tips | how to become crorepati how to become millionaire money making ideas tips for saving money and become rich

 

हे देखील वाचा :

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा?

 

Related Posts