IMPIMP

Money Making Tips | 1 हजार रुपये गुंतवून जमवू शकता 30 लाखापेक्षा जास्त फंड, जाणून घ्या काय आहे स्कीम

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMoney Making Tips | मुलगी असो वा मुलगा, मुलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. आधी मुलांच्या शिक्षणावर, नंतर नोकरी आणि अगदी लग्नावरही भरपूर पैसा खर्च होतो. आता तर नर्सरीच्या वर्गात अ‍ॅडमिशन घेण्यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागतात. अशावेळी पालक आपल्या मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्या भविष्यासाठी पैसे गोळा करायला लागतात. (Money Making Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी आपण बचत करू लागतो, पण ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, त्यानुसार आपण वाचवलेला पैसा उद्याच्या गरजा भागवू शकेल का..? उत्तर आहे – अजिबात नाही.

 

प्लॅनिंगसह गुंतवणूक
अशावेळी आपली बचत नियोजनासह गुंतवायला हवी. केवळ चांगले नियोजन करून केलेली गुंतवणूकच महागाईवर मात करून चांगला रिटर्न देते. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोक सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात, पण सरकारी योजनांमध्ये मिळणारा रिटर्न (Low Return) खूपच कमी असतो. अशावेळी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हे असे माध्यम आहे की, जिथे बाजाराच्या तुलनेत जोखीम कमी असते आणि सरकारी योजनांपेक्षा रिटर्न जास्त असतो. (Money Making Tips)

तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ कालावधीसाठी Systematic Investment Plan (SIP) द्वारे लहान रक्कम गुंतवू शकता. आणि आजची छोटी गुंतवणूक उद्या एक मोठा फंड बनू शकते. तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गोळा करायचे असल्यास म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

12 ते 15 टक्के वार्षिक रिटर्न
जर तुम्ही एक चांगला म्युच्युअल फंड निवडला आणि त्यात 20 वर्षांसाठी दरमहा रु 1,000 गुंतवले,
तर 20 वर्षांनी तुमच्याकडे 1-1,000 रुपये जमा होतील आणि 30 लाखांहून अधिकचा फंड होईल.
बाजारातील तज्ञांनी दीर्घ काळासाठी दरवर्षी 12 ते 15 टक्के गुंतवणुकीवर रिटर्न गृहीत धरला आहे.

रु. 1,000 नुसार तुमचे 2.40 लाख रुपये 20 वर्षात जमा होतात.
12 टक्के रिटर्न आणि चक्रवाढ व्याजानुसार, या पैशात 31 लाखांहून अधिकची भर पडते.
आणि या पैशातून तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न थाटामाटात करू शकता किंवा तिला मोठ्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण देऊ शकता.

 

Web Title :- Money Making Tips | money making tips mutual fund sip investment plan personal finance

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार; ‘या’ दिवशी होणार शस्त्रक्रिया

BJP Leader Pankaja Munde | मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का ?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

Pune Crime | मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, विमाननगरमधील मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; व्यवस्थापक अटकेत

 

Related Posts