IMPIMP

Multibagger Stock | 152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 900% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock 900 percent return in 5 years turned into rs 152 to rs 1524

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | मागील काही काळापासून स्टॉक मार्केट (Stock Market) ने गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा दिला आहे. 2021 मध्ये अनेक स्टॉक मल्टीबॅगर लिस्ट (Multibagger stock) मध्ये सहभागी झाले आहेत ज्यांनी बंपर रिटर्न दिला आहे. यापैकीच एक एचईजी लिमिटेड (HEG Ltd) चा स्टॉक आहे. एचईजी लिमिटेडच्या स्टॉकने मागील पाच वर्षात 900 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा
ग्रेफाईट इलेक्ट्रोडचा स्टॉक 21 डिसेंबर 2016 ला 152 रुपयांवर बंद झाला होता. जो मंगळवार (21 डिसेंबर 2021) ला BSE वर वाढून 1,524 रुपये झाला.

 

गुंतवणुकदारांचे 1 लाखचे झाले 10 लाख
पाच वर्षापूर्वी एचईजी स्टॉकमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये आज 10.02 लाख रुपये झाले आहेत. या तुलनेत या दरम्यान सेन्सेक्स 114 टक्के वाढला.

 

यावर्षी 5 ऑक्टोबरला मिड कॅप शेयर 2,626 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्च स्तरावर पोहचला होता. मात्र, तेव्हापासून नफावसूलीमुळे यामध्ये 42% टक्के घार झाली. 21 डिसेंबर 2020 ला स्टॉकने आपल्या 52 आठवड्याचा खालचा स्तर 805.90 रुपये गाठला. (Multibagger Stock)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

बीएसईवर मंगळवारी शेयर 2.07 टक्के तेजीसह 1,574 रुपयांवर उघडला. त्याने बीएसई वर 2.46% च्या वाढीसह 1580.05 रुपयांचा उच्च स्तर गाठला. एचईजी लिमिटेडचा शेयर शेयर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा कमी आहे.

 

जाणून घ्या कंपनीबाबत
एचईजी लिमिटेड भारतात एक अग्रणी ग्रेफाईट इलेक्ट्रोड उत्पादक आहे. ग्रेफाईट इलेक्ट्रोडचा वापर इलेक्ट्रिक आर्क फर्नेस रूटने स्टील बनवण्यासाठी केला जातो.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock 900 percent return in 5 years turned into rs 152 to rs 1524

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

7th Pay Commission | ‘ही’ गोष्ट वाढल्याने कर्मचार्‍यांच्या पगारात होईल मोठी वाढ! 31,740 रुपयांपर्यंत होऊ शकते वाढ

 

Related Posts