IMPIMP

Multibagger Stock | 6 रुपये होती ‘या’ शेअरची किंमत, काही वर्षांतच मिळाला 94 पट रिटर्न; 1 लाख रुपयाचे झाले 94 लाख

by nagesh
Torrent Pharmaceuticals Ltd | torrent pharmaceuticals ltd 1 lakh skyrocketed 1000 times to 17 crore after bonus share

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stock | शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करणे अधिक जोखमीचे असते. कारण या बाजारात उच्च अस्थिरतेचे कारण सतत असते. मात्र, जे लोक हा व्यवसाय चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर आणि खात्रीपूर्वक दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतात, त्यांनाही यातून मोठा फायदा मिळू शकतो. कोविडपासून अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stocks) नी लोकांना चांगला रिटर्न (Good Return) दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे GRM ओव्हरसीज शेअर्स (GRM Overseas Shares) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा शेअर गेल्या पाच वर्षांत 6 रुपयांवरून 565 रुपयांपर्यंत वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी 7 एप्रिल 2017 रोजी BSE वर 6 रुपयांच्या किमतीवर हा शेअर बंद झाला. पाच वर्षांनंतर, 8 एप्रिल 2022 रोजी, तो बीएसईवर 565 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना 94 पट रिटर्न दिला. त्याच वेळी, गेल्या पाच वर्षांत 9300 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

 

एका महिन्यात घसरला शेअर
मिंटच्या अहवालानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जीआरएम ओव्हरसीजच्या मल्टीबॅगर स्टॉकवर विक्रीचा दबाव आहे.
त्याचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 5 टक्क्यांच्या जवळपास घसरले आहेत, वायटीडी काळात हा मल्टीबॅगर स्टॉक 2022 मध्ये 14 टक्के तोट्यासह 655 रुपयांवरून 565 रुपयांपर्यंत घसरला आहे. (Multibagger Stock)

 

केव्हा – केव्हा नोंदली गेली वाढ
हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या 6 महिन्यांत 170 टक्के वाढला आहे. ज्याने 210 ते 565 रुपयांची पातळी गाठली आहे.
गेल्या वर्षभरात सुमारे 345 टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या 5 वर्षात 9300 टक्के रिटर्न दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 लाख झाले 95 लाख रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी जीआरएम ओव्हरसीज शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला आज 94 लाख रुपये मिळाले असते.
दुसरीकडे, जर एखाद्याने महिनाभर आधी गुंतवणूक केली असती तर त्याला 95 हजार रुपये मिळाले असते आणि वायटीडी काळात ते 86 हजार रुपये झाले असते.

परंतु 6 महिने आधी ते गुंतवले असते तर एक लाखाची रक्कम 2.70 लाख रूपये झाली असती आणि त्याचप्रमाणे एक वर्ष आधी गुंतवलेली रक्कम 4.45 लाख रुपये झाली असती.

 

कंपनी बद्दल
जीएमआर ओव्हरसीज शेअर्सचे सध्याचे बाजारमूल्य 3,390 कोटी रुपये आहे आणि त्याची बुक व्हॅल्यू प्रति शेअर 22.55 आहे.
जीआरएम ओव्हरसीज लि. (GRM Overseas Ltd) अ‍ॅग्रो प्रोसेसिंग क्षेत्रात सक्रिय आहे.

 

Web Title :- Multibagger Stock | the price of this share was once rs 6 but got 94 times return in a few years 1 lakhs turn in 94 lakhs

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | वाराणसीत दिवसात 5 वेळा ‘हनुमान चालीस’ पठण ! राज ठाकरेंची PM मोदींच्या मतदारसंघापर्यंत गर्जना

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवासी महिलांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

Mumbai-Pune Highway Accident | खंडाळा घाटात रिक्षा उलटल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी

 

Related Posts