IMPIMP

Mumbai-Pune Highway Accident | खंडाळा घाटात रिक्षा उलटल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी

by nagesh
Talegaon Chakan Highway Accident | young man crushed by tanker on talegaon chakan national highway at maval pune

लोणावळा : सरकारसत्ता ऑनलाइनMumbai-Pune Highway Accident | रिक्षा उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण
गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात जुना मुंबई – पुणे महामार्गावरील (Mumbai – Pune Highway Accident) खंडाळा घाटात (Khandala Ghat)
झाला आहे. बालाजी विजेंद्र राव (Balaji Vijendra Rao) आणि मच्छिंद्र संभाजी काळे Machhindra Sambhaji Kale (दोघे रा. नेरळ – Neral) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर गणेश चव्हाण (Ganesh Chavan) हे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जुना मुंबई – पुणे महामार्गावर (Mumbai – Pune Highway Accident) पहाटे चारच्या सुमारास खंडाळा घाटातून खोपोलीकडे (Khopoli) जात असताना वळणावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे रिक्षा कपारीवर आदळून उलटली. या अपघातात राव, काळे आणि चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी (Highway Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

बालाजी राव आणि मच्छिंद्र काळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर गणेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान एक आठवड्यापूर्वी खंडाळा घाटात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला होता.

 

Web Title :- Mumbai-Pune Highway Accident | Two killed one injured in rickshaw overturn in Khandala Ghat

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

 

Related Posts