IMPIMP

Raj Thackeray | वाराणसीत दिवसात 5 वेळा ‘हनुमान चालीस’ पठण ! राज ठाकरेंची PM मोदींच्या मतदारसंघापर्यंत गर्जना

by nagesh
Dasara Melava 2022 | dasara melava 2022 mns first comment on uddhav thackeray rally at shivaji park

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्थाRaj Thackeray | मशिदीच्या भोंग्यांवरून मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. राज ठाकरे (Raj
Thackeray) यांनी पाडव्याच्या आणि उत्तरसभेत मशिदीवरील भोंगे काढायला लावले आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर भोंगे नाही काढले तर तुम्हीही हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) मोठ्या आवाजात लावायला सांगितली आहेत.

 

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तसा आपल्या समर्थकांना आदेश दिला आहे. दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना लाऊडस्पीकर मोफत वाटले होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसीमधील (Varanasi) मतदारसंघातील भाजप नेत्यांनीही दिवसात पाचवेळा हनुमान चालीसा पठण करायला सुरूवात केली आहे. भाजप नेते सुधीर सिंह (Sudhir Singh) यांनी आपल्या घरावर स्पीकर बसवला असून ते पाचवेळा हनुमान चालीसा वाचत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मशिदींवरील भोंगे काढा, नाहीतर आम्ही घराघरावर, मंदिरावर भोंगे लावू, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजप नेते सुधीर सिंह यांनी एक निश्चय केला असून ते एक मोहिम राबवणार आहेत. काशीतील 101 मंदिरं घरांवर लाऊड स्पीकर लावणार असल्याचं सिहं म्हणाले.

 

दरम्यान, राज्यात आता भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसे (NCP- MNS) यांच्याच संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Raj Thackeray | bjp workers start following raj thackeray announcement about loudspeaker in pm narendra modi constituency varanasi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवासी महिलांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

Mumbai-Pune Highway Accident | खंडाळा घाटात रिक्षा उलटल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

 

Related Posts