IMPIMP

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock brightcom group limited share zoomed over 2800 pc in one year

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Super Stocks | 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या शेअर बाजाराच्या या आठवड्याच्या अखेरीस टॉप-5 स्टॉक पैकी (Multibagger Super Stocks) एकाने 90 टक्क्यांहून अधिक Multibagger Return रिटर्न दिला आहे, तर बाकीचे शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. काल, शुक्रवारी (14 जानेवारी 2022) शेअर बाजारात गेल्या आठवड्यात 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न देणाऱ्या स्टॉकची संख्या 9 होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या बातमीत आम्ही तुम्हाला असे टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या आठवड्यात सर्वाधिक रिटर्न दिला आणि गुंतवणूकदारांना वेड लावले. या स्टॉक (Multibagger Super Stocks) मध्ये RTCL लि (RTCL Ltd.),दौलत सिक्युरिटीज लि (Daulat Securities Ltd.), साधना नायट्रो केम लि (Sadhana Nitro), चॉइस इंटरनॅशनल लि (Choice International Ltd.) आणि वासवानी इंडस्ट्रीज लि (Vaswani Industries Ltd.) यांचा समावेश होता.

RTCL Ltd. – 91.43%
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार करणाऱ्या ग्रुप X च्या या शेअरने गेल्या आठवड्यात ९१.४३% रिटर्न दिला आहे. रिटर्न देण्याच्या बाबतीत हा शेअर सगळ्यात अव्वल ठरला आहे. आरटीसीएल लिमिटेडचा स्टॉक गेल्या आठवड्यात 11.44 रुपयांवर क्लोज झाला, तर या आठवड्यात 21.90 रुपयांवर क्लोजिंग झाला. जर कोणी गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये ठेवले असतील तर आज शुक्रवारी त्याचे 1 लाख 91 हजार रुपये झाले आहेत.

Daulat Securities Ltd. – 67.20%
दौलत सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअरने गेल्या आठवड्यात 67.20 % रिटर्न दिला आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक ₹ 24.85 वर क्लोजिंग झाला, व चालू आठवड्यात 41.55 वर क्लोजिंग झाला. जर एखाद्याने 1 आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर तो आज ₹ 1,67,000 झाला असता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Sadhana Nitro Chem Ltd. – 65.21%
साधना नायट्रोच्या स्टॉकने गेल्या आठवड्यात (५ दिवसांचे ट्रेडिंग सेशन ) 65.21 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या आठवड्यात हा शेअर 64.4 रुपयांवर क्लोजिंग झाला, तर या आठवड्याच्या अखेरीस त्याची किंमत 111.35 रुपयांवर पोहोचली आहे. जर एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 1 लाख रुपये ठेवले असतील तर एका आठवड्यात त्याचे 1 लाख 65 हजार रुपये झाले असतील.

Choice International Ltd. – 56.51%
7 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात, या स्टॉकने रु. 159.35 वर क्लोजिंग केला होता, तर या आठवड्यात हा स्टॉक रु. 249.4 वर क्लोजिंग झाला आहे.
चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडने 1 आठवड्यात 56.51 टक्के रिटर्न दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 1 आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1,00,000 ची गुंतवणूक केली असते, तर आतापर्यंत त्याची गुंतवणूक ₹ 1,56,000 झाली असती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Vaswani Industries Ltd. – 56.15%
वासवानी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकनेही या आठवड्यात 50% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.
बी ग्रुपचा हा शेअर गेल्या आठवड्यात बीएसईवर 18.7 वर क्लोजिंग झाला होता, या आठवड्यात तो 69.2 रुपयांवर क्लोजिंग झाला आहे.
जर हे रूपयांमध्ये केलक्युलेट गेले तर ₹ 1,00,000 ची गुंतवणूक ₹ 1,56,000 झाली असती.

Web Title : Multibagger Super Stocks | multibagger penny stocks 2022 super stock of the week 10 14 jan multibagger stocks

हे देखील वाचा :

UP Assembly Election 2022 | निवडणूक आयोगाचा ‘सपा’ला झटका; कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

Pune English Medium School | इंग्लिश मीडियम शाळा 15 फेब्रुवारीआधीच सुरू करणार

Related Posts