IMPIMP

Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रेलरची टेम्पोला धडक; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरने टेम्पोला धडक
दिल्याने अपघात (Mumbai-Pune Express Highway Accident) झाला आहे. या भीषण अपघातानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या
लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ट्रक आणि ट्रेलर (Trucks And Trailers) यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे ट्रक उलटला होता. तर ट्रेलरचे नुकसान झाले. या अपघातानंतर एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली आहे. या दरम्यान, अपघाताची माहिती समजताच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहे. चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

 

 

दरम्यान, या झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली आहे. याचा अनेकांना फटका बसला आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या होत्या. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र वाहतुक कोंडी दूर करण्याचे काम पोलिस (Highway Police) करत आहेत.

 

 

Web Title : Mumbai-Pune Express Highway Accident | traffic jam after accident on mumbai pune express way 

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

PMC News | महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रत्येक विभागात माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी ‘नोडल ऑफीसर’ नेमणार

 

Related Posts