IMPIMP

Mumbai Pune Express Way वरील प्रवास महागणार? एक्सप्रेसवेवरील टोल मध्ये मोठी वाढ होणार

by nagesh
Pune Highway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन (Mumbai Pune Express Way) प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाट बसण्याची शक्यता आहे. कारण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) असणाऱ्या टोलमध्ये मोठी वाढ (Increase in Toll Rate On Mumbai Pune Express Way) होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. या टोलमध्ये तब्बल 18 टक्क्यांनी दर वाढ करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर असणाऱ्या टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ होणार असून दर तीन वर्षांनी ही दरवाढ होत असते. यापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी टोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता नवीन दरवाढ ही 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारसाठी सध्या 270 रुपये टोल आकारला जात होता. तो 1 एप्रिल 2023 पासून 320 रुपये आकरला जाणार आहे.

 

असे असतील नवे दर!

वाहनाचा प्रकार      जुने दर       नवीन दर

कार                  270           320
टेम्पो                 420          495
ट्रक                   580          685
थ्री एक्सेल          1380         1630
एम एक्सेल         1835         2165

 

 

Web Title :- Mumbai Pune Express Way | increase toll fees from april 1 mumbai pune expressway journey becoming costlier will

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना धक्का, बारामतीमधील प्रस्तावित प्रकल्प रद्द

Sharad Pawar | CM शिंदे – उदय सामंत यांनी केलेले आरोप हे शहाणपणाचे लक्षण नाही, शरद पवारांनी राज्य सरकारवर केली खोचक टीका

 

Related Posts