IMPIMP

Nandurbar Police | चोरीला गेलेली एक लाखाची रक्कम परत मिळवून देणाऱ्या नंदुरबार पोलिसांचा ‘सत्कार’ आणि ‘आभार’

by nagesh
Nandurbar Police | Nandurbar Police felicitated for recovering Rs 1 lakh stolen

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइनबँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून रक्कम चोरणाऱ्या (Robbery) दोघांना नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक केली आहे.  नंदुरबार पोलिसांनी आरोपींना अटक करुन चोरीला गेलेली रक्कम परत मिळवून दिली. याबद्दल नंदुरबार पोलिसांचे (Nandurbar Police) आभार मानत त्यांचा सत्कार फिर्यादी महेंद्र शामराव मराठे (Mahendra Shamrao Marathe) यांनी केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महेंद्र मराठे आणि त्यांच्या पत्नीने 1 फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) येथून एक लाख रुपये काढले होते. ही रक्कम एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर ते खरेदी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली. गाडीजवळ कोणी नसल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी चोरून (Stealing) नेली. याबाबत त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) तक्रार दिली होती.

 

 

या गुन्ह्याचा तपास करुन नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) दोघांना 16 नोव्हेंबर रोजी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून मराठे यांची चोरलेली रक्कम जप्त केली. मराठे यांची चोरीला गेलेली रक्कम त्यांना काल (बुधवारी) परत करण्यात आली.
चोरीला गेलेली रक्कम परत मिळाल्याने मराठे यांनी पोलिसांचा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar Police felicitated for recovering Rs 1 lakh stolen

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चित्रपटाच्या नावाखाली निर्जनस्थळी नेऊन 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ; न्युड फोटो, व्हिडिओ काढून बदनामी

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | महिला बाऊन्सरला गुंगीचे औषध देऊन बलात्कार ; कात्रज परिसरातील हॉटेलमध्ये घडलेला प्रकार

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

 

Related Posts