IMPIMP

Narayan Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा, राष्ट्रवादीकडून सुपारी’ – नारायण राणे (व्हिडीओ)

by nagesh
MP Sanjay Raut | shivsena leader sanjay rauts response to bjp leader narayan rane criticism

सरकारसत्ता ऑनलाइन – Narayan Rane On Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत घेत भाजपवर (BJP) आरोप करत जोरदार टीका केली. मात्र त्यानंतर भाजपचे नेते राऊतांवर निशाणा साधताना दिसत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही गंभीर आरोप केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत यांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा असून राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रावादीकडून (NCP) सुपारी घेतली असल्याचं घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे.

 

 

संजय राऊतांचं शिवसेनेत (Shivsena) कोणतेही योगदान नाही. राऊतांनी पत्रकार परिषद घेण थांबवावं जे ओढावलं त्याला समोर जावं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यांवरील आरोप बिनबुडाचे असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे सर्वात लाचार मुख्यमंत्री असल्याचं राणे म्हणाले.

 

दरम्यान, राऊतांबाबत ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसू नये, थोडी पुजा करावी,
हे करायला पाहिजे त्याशिवाय तोंड गप्प नाही होणार, असा इशाराही राणेंनी दिला.
नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Narayan Rane On Sanjay Raut | Sanjay Raut s eye on CM’s chair betel nut from NCP Narayan Rane (Video)

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya Vs Sanjay Raut | सोमय्या आणि राऊत वादातील ‘त्या’ 19 बंगल्यांबाबत ‘कोलई’च्या सरपंचाने केला मोठा खुलासा

Multibagger Stocks | ‘हा’ शेअर्स देतोय जबरदस्त परतावा ! 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर; 1 लाख गुंतवणारे बनले कोट्यधीश, जाणून घ्या

LIC Agents Huge Earning | एलआयसी एजंटच्या मोठी कमाईचे रहस्य तुम्हाला माहित आहे का? कसे मिळते इतके मोठे कमीशन

 

 

Related Posts