IMPIMP

National Lok Adalat At Manchar (Pune) | जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे 11 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

by nagesh
National Lok Adalat At Manchar (Pune) | Organized National Lok Adalat on May 11 at Manchar in Junnar Ambegaon sub division

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – National Lok Adalat At Manchar (Pune) | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority), नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (Maharashtra State Legal Services Authority) उच्च न्यायालय, मुंबई, (Mumbai High Court) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे (Collector Pune) यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ११ मे रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी (Junnar-Ambegaon Subdivision) यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील (Revenue Court) अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. National Lok Adalat At Manchar (Pune)

 

या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून विशेष लोक अदालतीचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या विशेष लोक अदालतीत सन २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे मुख्यत्वे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

 

विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व त्यांच्या विधिज्ञांनी हजर राहून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे,
असे आवाहन गोविंद शिंदे उपविभागीय अधिकारी (Govind Shinde Sub-Divisional Officer)
जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर (पुणे) यांनी केले आहे.

 

Web Title :-  National Lok Adalat At Manchar (Pune) | Organized National Lok Adalat on May 11 at Manchar in Junnar Ambegaon sub division

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | 40 टक्के मिळकत कर सवलत सुरु राहण्यासाठी PT-3 अर्ज भरुन देणे बंधनकारक, अन्यथा…

Pune water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरववठा बंद राहणार

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

Abdul Sattar | आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली

 

Related Posts