IMPIMP

Pune water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरववठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune water Supply | महावितरण कंपनीकडून 22 KV वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम गुरुवारी (दि.11) करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंगच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा (Pune water Supply) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे.

 

तर गुरुवारी (दि.11) सायंकाळी 5 नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

 

Web Title :- Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

Nana Patole | मविआच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले-‘मविआमध्ये जागा वाटपाविषयी…’

Abdul Sattar | आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली

Maharashtra Politics News | ‘राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, नाना पटोलेंचाही राऊतांवर हल्लाबोल

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

 

Related Posts