IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

by nagesh
ncp chief sharad pawar recieved threat calls from unknown man Silver oak

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी
दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती
कळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन शरद पवार यांना देशी कट्ट्याचा वापर करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या फोन ऑपरेटरने या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

 

सोमवारी शरद पवार यांचा ८३ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- ncp chief sharad pawar recieved threat calls from unknown man Silver oak

 

हे देखील वाचा :

Nagpur Central Jail | कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा कैद्यांचा आरोप

Pune -Ramkumar Shedge | दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डायरेक्टर म्हणून पुरस्कार

Pune Pimpri Crime | ‘तू एकदा तरी माझ्याबरोबर फिरायला चल…;’ पिंपरीत महिलेचा विनयभंग

Pune Pimpri Crime | लुटायला आले अन् चोरटे स्वत:ची गाडी सोडून पळाले…, पिंपरीतील घटना; नेमकं काय घडलं?

 

Related Posts