IMPIMP

Neha Malik | नेहाने शेअर केले ख्रिसमस सेलिब्रेशनचे हॉट फोटोज; फोटो व्हायरल

by nagesh
Neha Malik | instagram bhojpuri actress neha malik merry christmas hot photo on social media

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) नेहमी तिच्या हटक्या अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. नेहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे विविध फोटोज आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी ती नेहमी शेअर करत असते. नुकताच तिने क्रिसमस सेलिब्रेशन केले आहे, यावेळी तिचे काही हॉट फोटोज (Hot Photos) तिने शेअर केले ते सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. (Neha Malik)

 

भोजपुरी इंडस्ट्री मधून आपल्या करिअरची सुरुवात नेहाने केली होती. त्यानंतर ती नेहमीच चर्चेत होती. तिने नुकताच शेअर केलेल्या क्रिसमस पार्टीच्या फोटोजमुळे सध्या ती चर्चेत आहे. अगदी कमी काळात तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नेहा नेहमीच तिच्या स्टाईलचे सगळ्यांकडून कौतुक करून घेत असते. नेहाचा हटके अंदाज बघून नेटकरीही तिचे तोंड भरून कौतुक करत असतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

क्रिसमस पार्टीमध्ये नेहाने (Neha Malik) सुंदर असा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
जो तिला साजेसा देखील दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे.
या ड्रेसमध्ये नेहा खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट चा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Neha Malik | instagram bhojpuri actress neha malik merry christmas hot photo on social media

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वीज कट करण्याचा बहाणा करुन कोंढव्यातील 8 जणांची एकाचवेळी फसवणूक

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क

 

Related Posts