IMPIMP

Neha Sharma Bralette Photos | नेहा शर्मानं कॅमेरा समोरच उघडलं कोटचे बटनं अन् फ्लॉन्ट केली पारदर्शक ‘ब्रालेट’

by nagesh
Neha Sharma Bralette Photos | neha sharma got her latest bold photoshoot in open coat she flaunts her bralette

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री नेहा शर्मानं (Neha Sharma Bralette Photos) आपल्या अभिनयानं अवघ्या भारताला वेड लावलं आहे. सध्या
ती पडद्यापासून दूर असली तरीदेखील तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तसेच सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या लेटेस्ट हॉट
(Neha Sharma Bold Hot Photos) आणि बोल्ड फोटोनं ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच इंटरनेटवर तिच्या एका फोटोनं (Neha
Sharma Bralette Photos) धुमाकूळ घातली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नेहानं (Neha Sharma) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो (Neha Sharma Instagram Latest Photos) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची पारदर्शक ब्रालेट (Neha Sharma Bralette Hot Pics) घातली आहे. तसेच त्यावर तिनं मॅचिंग असा कोट सुद्धा परिधान केला आहे. फोटोमध्ये (Neha Sharma Bralette Photos) तिनं आपल्या कोटची बटनं उघडली असून, बोल्डनेसच्या (Neha Sharma Superbold Look) सगळ्या हद्दपार केल्या आहे.

 

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या बोल्ड अंदाजानं फोटोला चार चॉंद लावले आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोमध्ये (Neha Sharma Viral Pics) नेहा परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तसेच तिनं फोटोसाठी अत्यंत बोल्ड अशा पोज देऊन चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, नेहाच्या या फोटोनं (Neha Sharma Hot Viral Photo) इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे. तर आत्तापर्यंत जवळपास 4.93 लाखांहून अधिक लोकांनी फोटोवर लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करत तिच्या फोटोवर कौतुकाचा पाऊस पाडलाय.

 

https://www.instagram.com/p/CZWpLiCNUK_/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Neha Sharma Bralette Photos | neha sharma got her latest bold photoshoot in open coat she flaunts her bralette

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Police | तुमच्या सोशल मीडियावरील ‘मेसेज’वर पोलिसांचा ‘वॉच’, वेळप्रसंगी जेलमध्ये…

Bees Attack on Pune IT Engineers | सिगारेटच्या धुराने केला घात ! फिरायला गेलेल्या पुण्यातील IT इंजिनिअर्सवर मधमाशांचा हल्ला; 11 जखमी तर काही बेशुद्ध

Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या नेत्यावर निशाणा, म्हणाले – ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते’

 

Related Posts