IMPIMP

Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या नेत्यावर निशाणा, म्हणाले – ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते’

by nagesh
Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | BJP leader Kirit Somaiya targets Shiv Sena leader Yashwant Jadhav diary Matoshree matoshri

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याकडे 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला (Income Tax Department) काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही (Yashwant Jadhav Diary) विभागाला सापडली. या डायरीत मातोश्रीला दोन कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री (Matoshree) कोण ? यावरुन चर्चा रंगली आहे. यानंतर भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की, ”यशवंत जाधव यांनी घोटाळा लपविण्यासाठी वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वत:च्या आईचे नांव द्यावे, हे वाईट वाटते. 50 लाखांचे घड्याळ, दोन कोटी रोख दिले. जाधवांनी पोच पावती, बिलही घेतले असेल ?,” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीत मातोश्रीला पन्नास लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट दिल्याचा उल्लेख आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याची माहिती आहे.
डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे.
आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे समजते.
याच विषयावर सोमय्या यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | BJP leader Kirit Somaiya targets Shiv Sena leader Yashwant Jadhav diary Matoshree matoshri

 

हे देखील वाचा :

Oscars 2022 Winners List | समोर आली ‘Oscar 2022’ विजेत्यांची पूर्ण यादी, जाणून घ्या भारताच्या झोळीत काय पडलं ?

Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | ‘ज्यांना काही उद्येाग नाहीत ते टीका करतात, त्यांना…’ – अजित पवार

Lose Thigh Fat | मांड्यांवर वाढली असेल चरबी तर ‘या’ 5 एक्सरसाईजने करा कमी; जाणून घ्या

 

Related Posts