IMPIMP

Nia Sharma Killer Look | निया शर्मानं पायऱ्यांवर बसून दिल्या किलर पोज; नेटकरी म्हणाले – ‘कपड्यांपेक्षा शूज मोठे झालेत..’

by nagesh
Nia Sharma Killer Look | superbold actress nia sharma wear black short dress eyes stuck on long boots

सरकारसत्ता ऑनलाइन – Nia Sharma | अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Killer Look) आपल्या फॅशन सेंन्स आणि लुक्समुळं नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत येते. ती सतत आपल्या लेटेस्ट आणि हॉट फोटो शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षित करत असते. मात्र नुकतंच सोशल मीडियावर तिच्या ड्रेसमुळं ती नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेचं कारण बनली आहे (Nia Sharma Killer Look)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

निया शर्मानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. स्टोरीमध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घालून किलर पोज (Nia Sharma Killer Pose) दिली आहे. तर आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं मॅचिंग असे काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. मात्र तिचे हे बूट इतके मोठे आहेत की, त्या समोर तिचा ड्रेस लहान वाटत आहे. त्यामुळं सगळ्यांच्या नजरा तिच्या शूजवर खिळल्या आहेत (Nia Sharma Killer Look)

 

 

नियानं शेअर केलेला फोटोमध्ये (Nia Sharma Instagram Photo) आपल्या लूकला बोल्ड बनवण्यासाठी न्यूड लिपस्टिक लावली आहे. तसेच चेहऱ्यावर गडद मेकअप केला आहे. आपले केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. तसेच या फोटोला (Nia Sharma Superbold Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, 2.8 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्स मधून तिच्यावर भरपूर कौतुक होताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, निया सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) आणि व्हिडिओ (Nia Sharma Bold Video) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करून घेत असते. तसेच नेटकरी सुद्धा तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Nia Sharma Latest Photo) नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

Web Title :- Nia Sharma Killer Look | superbold actress nia sharma wear black short dress eyes stuck on long boots

 

हे देखील वाचा :

Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता नाही’ – सुधीर मुनगंटीवार

Rashmika Mandanna Upcoming Movie | रश्मिका मंदानानं रणबीर कपूर सोबत केलेल्या ‘एनिमल’ चित्रपटावर दिली प्रतिक्रिया; म्हणाली – ‘खरच हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे..’

PM Modi-Sharad Pawar Meeting | ED वर चर्चा ? पवार – मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांणा उधाण !

 

Related Posts