IMPIMP

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

by bali123
Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar instructed to dysp at meeting in baramati on issue of farmers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाउन न करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ajit pawar यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या बैठकीला पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, दोन्ही पालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मागील तीन आठवड्यांपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. संसर्गाचा दरही वाढला आहे. यामुळे शहरात पुन्हा
लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाते की काय, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. या निर्णयाने लॉकडाउनची भीती दूर झाली आहे. पालकमंत्री पवार ajit pawar यांनी आज शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. पुणे शहरात केवळ संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; केली ‘ही’ मागणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

PM मोदींच्या आईने घेतला लशीचा पहिला डोस, ट्विटरद्वारे दिली माहिती

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर !

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

Related Posts