IMPIMP

Nora Fatehi Oops Moment | नोरा फतेही झाली Oops Moment ची शिकार, बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात (व्हिडीओ)

by nagesh
Nora Fatehi Oops Moment | nora fatehi oops moment off shoulder dress slipping down in front of camera watch video

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nora Fatehi Oops Moment | अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) चाहत्यांच्या सतत चर्चेत पाहायला मिळते. नोरा प्रसिद्धीसाठी कोणतीही संधी सोडत नाही. तसेच प्रसिद्धीच्या नादात ती अनेकदा आपल्या कपड्यांच्या फॅशनमुळं ती ओप्स मोमेंटची (Nora Fatehi Oops Moment) शिकार झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

नोरा (Nora Fatehi)  एका पुरस्कार सोहळ्यामध्ये बोल्ड ड्रेस घालून गेली. तो ड्रेस क्रिम कलरचा असून, ऑफ शोल्डर गाऊन होता. त्यामध्ये ती अतीसुंदर दिसत होती. मात्र तिचा ड्रेस अगदीच बोल्ड असल्यानं, तो ड्रेस तिला चांगलाच महागात पडला. पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या तो ड्रेस अचानकपणे खाली घसरू लागला. त्यामुळं ती थोडी लाजिरवाणी झाली. मात्र लगेचच तिनं मीडियासमोर ड्रस सावरायला सुरूवात केली. परंतु तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं की, नोरा या कपड्यामध्ये अजिबात कंफरटेबल नाहीये. (Nora Fatehi Oops Moment)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ 2018 च्या ‘लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स’मधला होता. तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. याआधी देखील नोरा बऱ्याचदा ओप्स मोमेंटची  (Nora Fatehi- Oops Moment)  शिकार झाली आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

 

Web Title: Nora Fatehi Oops Moment | nora fatehi oops moment off shoulder dress slipping down in front of camera watch video

 

हे देखील वाचा :

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने परिधान केला इतका टाईट ड्रेस की झाली ‘Oops Moment’ ची शिकार

Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu | ‘या’ मालिकेत दिसली होती मिस युनिव्हर्स हरनाज संधू, सांगितली होती पास्ताची रेसिपी

Rakhi Sawant | रितेशने केला राखी सावंतवर धक्कादायक आरोप, म्हणाला…

Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | विश्व हिंदू परिषदेचे नेते मुकेश सोनी यांची भररस्त्यात गोळया झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

Shanaya Kapoor | महिप कपूर नंतर मुलगी शनाया कपूरला देखील कोरोनाची लागण; स्वत:हा झाली आयसोलेट

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फुरसुंगीतील घटनेत 5 जणांना अटक

 

Related Posts