IMPIMP

Osmanabad Crime | विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन  Osmanabad Crime | तुळजापर तालुक्यातील (Tuljapur) कार्ला येथे एका २० वर्षाच्या विवाहित तरुणीवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. काजल मनोज शिंदे (वय २०) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. (Osmanabad Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला येथील काजल हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सध्या ती पतीसह कार्ला येथील आपल्या आईवडिलांकडे रहायला आली होती. रविवारी सायंकाळी तिच्यावर घराजवळ अज्ञाताने गोळी झाडली. ही गोळी तिच्या छातीवर लागली. गंभीर जखमी अवस्थेत तिला कुटुंबियांनी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. (Osmanabad Crime)

 

तेथे प्रथमोपचार करुन तिला तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे उपचार सुरु असताना रात्री तिचा मृत्यु झाला.
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले.
त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. मात्र, तरुणीवर कोणी व का गोळीबार केला, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

 

Web Title :- Osmanabad Crime | Married woman shot dead

 

हे देखील वाचा :

Narayan Rane On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर नारायण राणे म्हणाले – ‘यावर कोर्टातून निकाल…’

Nana Patole | नाना पटोलेंची थेट PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘कोरोनात ताट वाजवायला लावले आणि देशात अवदसा…’

DBT Scheme | डीबीटी योजनेत आतापर्यंत गरिबांच्या खात्यात टाकले 25 ट्रिलियन रुपये, मोदी सरकारचा दावा

Pune Accident | हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात

 

Related Posts