IMPIMP

Parbhani Crime | कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या, परभणी जिल्ह्यात खळबळ

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

परभणी :  सरकारसत्ता ऑनलाइनबँकेचे घेतलेल्या कर्जाची (Bank Loan) परतफेड करता येत नसल्याने एका शेतकऱ्याने (Farmer) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide In Parbhani) केल्याची घटना परभणी जिल्ह्यात (Parbhani Crime) घडली आहे. गोपाळ रामराव चौधरी Gopal Ramrao Chaudhary (वय-39 रा. बोरी, ता. जिंतूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तणावातून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास (Parbhani Crime) घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवार (दि.28) सकाळी उघडकीस आला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) जिंतूर तालुक्यातील (Jintur Taluka) बोरी येथील शेतकरी गोपाळ चौधरी यांचे वडील रामराव चौधरी यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बोरीचे (State Bank of India Branch Bori) 11 लाखाचे कर्ज आहे. तर तुळजाभवानी अर्बन बँकेचे (Tulja Bhavani Urban Bank) 51 हजार रुपयांचे कर्ज गोपाळ चौधरी यांच्या नावावर होते. मयत गोपाळ चौधरी हे त्यांचे वडील व भाऊ यांच्यासोबत शेतीचे काम पाहात होते.

 

बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत गोपाळ चौधरी होते. मागील काही दिवसांपासून ते तणावाखाली (Tension) होते.
याच तणावातून रविवारी (दि.27) मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Web Title :- Parbhani Crime | Farmer suicide over loan distress in jintur taluka of parbhani

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar on Yashwant Jadhav IT Raids | यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात’

Saif Ali Khan – Amruta Singh Divorce | सैफच्या कुटूंबातील ‘या’ व्यक्तीवर जडलं होत Ex Wife अमृताचं प्रेम, मात्र सासूमुळं…

Dry Fruits For Lower Cholesterol | हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी खा ‘हे’ ड्राय फ्रूट्स, होणार नाही हृदयरोग; जाणून घ्या

 

Related Posts