IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ अतिवेगवान; सलग सातव्या दिवशी दरवाढ

by nagesh
Petrol diesel prices reduced in Pune Know what to buy todays price

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPetrol Diesel Price Hike Pune | तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ करण्याचा चंगच बांधला
असून निवडणुका संपल्यानंतर आता त्यांच्यावर कोणाचेही निर्बंध राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मागील वेळेच्या तिप्पट वेगाने दररोज भाववाढ होत
असून त्यामुळे महागाई कळस गाठण्याची शक्यता आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तेल कंपन्यांनी बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल ८३ पैशांनी वाढ केली. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचा दर ११५.३६ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलमध्ये प्रति लिटर ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११९.८७ रुपये लिटर झाला आहे.

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे डिझेल आता ९७.२८ रुपये लिटर झाले आहे.
डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असल्याने मालवाहतूक करणार्‍या व्यावसायिकांना तसेच डिझेल भट्टीवर काम करणार्‍या उद्योजकांचे सर्व आर्थिक गणित बिघडले आहे.
दरात दररोज होणारी ही वाढ ८० पैशांहून अधिक असल्याने त्याचा भार वाढत चालला आहे.
डिझेलच्या दरात रोज वाढ होत असली तरी व्यावसायिकांना आपल्या मालाच्या किंमती दररोज बदलता येत नाही. भाजीपाल्यासह वेगवेगळ्या वस्तूंची वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकांनाही या दररोजच्या भाववाढीचा त्रास जाणवू लागला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | petrol and diesel prices rise sharply For the seventh day in a row

 

हे देखील वाचा :

PMC Job Vacancy 2022 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती

Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

IRCTC Indian Railway Rule | ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान झाले असेल चोरी तर काळजी करू नका, रेल्वे देईल भरपाई!

Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

 

Related Posts